Sunday, August 30, 2009

2

Print E-mail
तो : ‘‘तुझ्या जोडीदाराबद्दल काय अपेक्षा आहेत?’’
ती : ‘‘तो खूप श्रीमंत असावा; बँकेत भरपूर पैसे असावेत.’’
तो : ‘‘बरं..’’
ती : ‘‘त्याचा स्वतंत्र असा टुमदार बंगला असावा.’’
तो : ‘‘बरं..’’
ती : ‘‘त्याच्याकडे एक छानपैकी चार चाकी गाडी असावी.’’
तो : ‘‘आणि..’’
ती : ‘‘शक्य तर तो एकटा असावा; म्हणजे बहीण-भाऊ कोणी नसावेत.’’
तो : ‘‘पुढे.’’
ती : ‘‘अतिशय महत्त्वाचे म्हणजे तो फार समजूतदार असावा.’’
तो : ‘‘अगं, तो समजूतदार असेल तर लग्न कशाला करेल?’’

0 comments:

About This Blog

Blog Archive

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP