नंतर बघू
थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून अदलाबदल करण्याच्या उद्देशाने पत्नीने तिच्या शेजारी बसलेल्या तरुणाला विचारले, ‘‘तुम्ही एकटेच आहात का?’’
तो तरुण हळूच म्हणाला, ‘‘आता काही बोलू नका. नंतर बघू. माझी बायको बरोबर आहे.’’
This हास्यरंग provided by
marathi--world
Read more...