Sunday, September 6, 2009

16

http://farm1.static.flickr.com/32/50333984_97fd69994e.jpg

Read more...

14

http://www.marathifun.com/marathi/data/media/20/Premach-Prem.jpg

Read more...

13

http://www.onesmartclick.com/marathi/sahitya/lit01.gif

Read more...

12

http://farm1.static.flickr.com/4/4435038_db31bd01b5.jpg

Read more...

11

http://www.geocities.com/dipakshinde/Lokshahi.jpg

Read more...

10

http://www.hamaraforums.com/uploads/post-7772-1172503666.jpg

Read more...

9

http://farm1.static.flickr.com/32/61671689_7339a0c155.jpg

Read more...

8

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgngU9J37KZRyPyAbw3oP0LdyRLD_CStdEPH2AARQJgre8g1De1xda0d5CFkmwL85L0TdgyorZh7Mx1i-MlenK12M4aOZFS3MBkR2q4_6YcWo-hECVaocCz2reumaJ7FahtjaASKGYjvntr/s1600/kharolya.jpg

Read more...

7

http://www.masalaads.com/free/data/media/128/007.jpg

Read more...

6

http://www.onesmartclick.com/marathi/bodhkatha/niti02.gif

Read more...

5

http://www.marathizone.com/marathi/data/media/134/Marathi_Kavita_On_Aai.gif

Read more...

http://www.marathizone.com/marathi/data/media/134/Marathi_Kavita_On_Aai.gif

Read more...

4

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9yDHv4mi4qxhRzv9LwwKFIePUxllm8BtUUNi3iQHNwhyIM68dJLpTQ0GMTD7Ivl1G81Ow4uLGSXxw00s7EntZ2q63v6FCBEafHuhkDqe0BLGNvwXfbm4805oCKWMTPUyIWdTJrE7K2cc/s400/Marathi_Bhasha%5B5%5D.jpg

Read more...

3

http://www.meemarathi.tv/marathiworld/data/media/215/Sakals_Graffiti-2.JPG

Read more...

2

http://farm1.static.flickr.com/3/4435042_e6a0205d59.jpg

Read more...

1

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQilEBGx4GLHlGKpheHT_b_5iZXVp0Ig07tw9fq9Ok2EsaP85Eb_OYNKpUqmKmkJxAOnyBiArHO56kJOr579HS6-5gvT8l7n4vgaSDJ8a2mRwldgtkhahRtrwcvfP5JNNlB-pwMuMNEGkW/s1600/baiko.jpg

Read more...

http://www.onesmartclick.com/marathi/pangat/pangat01.gif

Read more...

http://marathimitra.googlepages.com/dabba.GIF

Read more...

http://www.prashantmhatre.com/marathi/jokes/cyber_mhani.jpg

Read more...

http://www.onesmartclick.com/marathi/marathimuli/marathi_muli.gif

Read more...

http://www.onesmartclick.com/marathi/marathimuli/marathi_muli.gif

Read more...

http://worldoftimepass.com/wp-content/uploads/2008/07/fu-ma1.gif

Read more...

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_Oo6cyoK4EYoPJqZGPxUpyAL2ZU47I25ecHhkOMCkiP9MYyL5QdDxeU50AFXFHtN2qXR6cjZVvsb3uZtsRF6n3yE5veVUJl8SyBUMIDJltHGIzgN3sB9Nh3VXmWOqteObY4jKkHabkKgP/s1600/charolya.jpg

Read more...

http://farm1.static.flickr.com/4/4435037_2282357623.jpg

Read more...

http://blogs.rediff.com/scripts/getimage.phtml?handle=amaralavane@rediffmail.com&image=1134386686.gif&imagetype=image/gif

Read more...

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhO-_YBxFGj8m_CMLRePhvFeWWQiJWAj6F31-l8BRFDofnvBBfdAf5vY229SNVDkwVFSRQQWZgRtLChUJkQVOXsBpv-sgalHOoNLvID_tBjEuOuxe2RsqgY-sHvsP0EWJN4GTlShTTrmf4c/s320/vinod01.gif

Read more...

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgoGcDjSuvKBkP0K88msenf-v7J6d-tHwOS_mDxf1trKoIOz4v5aDic2UeXyPf2uPy6q2AQAExkASyEwoxXLxgoVsBm8VcjD-yiiu6HboW-jRucd6cekvB5sNEIRN01sekSaIq8PEhyPU4B/s400/vinod02.gif

Read more...

http://worldoftimepass.com/wp-content/uploads/2008/07/fu-ma2.gif

Read more...

http://www.meemarathi.tv/marathiworld/data/media/102/05.gif

Read more...

http://farm1.static.flickr.com/11/12594393_8a05a49438_o.jpg

Read more...

http://marathimitra.googlepages.com/Marathi_Movie.jpg

Read more...

http://www.marathizone.com/marathi/data/media/123/001.jpg

Read more...

http://www.dailyfunonline.com/wp-content/uploads/2008/09/my-girlfriend-is-mbbs.jpg

Read more...

http://www.onesmartclick.com/marathi/pj/pj01.gif

Read more...

http://www.mumbaimirchi.com/me_marathi/pula_majedar_kisse/pulanche_majedar_kisse_1.jpg

Read more...

http://farm1.static.flickr.com/9/12595018_9a378c1ac7.jpg

Read more...

http://www.prashantmhatre.com/marathi/jokes/marathi_pj_01.jpg

Read more...

http://www.geocities.com/dipakshinde/marathi-joke.gif

Read more...

http://farm1.static.flickr.com/9/12595017_9834571ccb.jpg

Read more...

http://www.jokedose.com/20/marathi-jokes-1.gif

Read more...

http://aamhimarathi.in/images/0.JPG

Read more...

http://aamhimarathi.in/images/2.JPG

Read more...

http://www.onesmartclick.com/marathi/vinod/vinod01.gif

Read more...

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWg8s9CuhxP_NVAHh2jbA9rNoDmtFw-8xw2at2Ug2IvwPUevasJGEeSnxCXJCd-1viLp65PgKi7SnBLPR3PggooZIbtHIJMCspdk2prKhYvmJ9zFqaSZNd6YyNItlequff3MtgZ9ywOb95/s400/Marathi+Jokes+-1.GIF

Read more...

1

http://www.onesmartclick.com/marathi/vinod/vinod01.gif

Read more...

रविवार, ३० ऑगस्ट २००९

सुख म्हणजे काय ते विवाह केल्याशिवाय कळत नाही. पण कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो.

Read more...

पुन्हा एकवार अ‍ॅपल

जन्मोजन्मीची ही कहाणी आहे. अगदी अनादिअनंत अशी. यात नेहमीचेच ते श्री. आणि सौ. आहेत. फार फार वर्षांपूर्वी ते अगदी दोघेच होते. खूप सुखात होते, पण एक बंधन होते. एक विशिष्ट फळ त्यांनी खायचे नव्हते. पण दुर्बुद्धी झाली. ते निषिद्ध फळ त्यांच्याकडून खाल्लेच गेले. ते फळ होते अ‍ॅपल. आणि झाले- आयुष्यात दु:ख यायला लागले. श्री. आपल्या सौ.ला म्हणाले- ‘उगाच मोहात पडलो. ते फळ आपण खाल्ल्यापासून किती Suffer करीत आहोत बघ. मला तर वाटते, मी आता ‘सफरचंद’ झालो आहे!’ सौ.ला श्रीं.ची ‘कोटी’ आवडली. म्हणाली- ‘वेल सेड! पण झालं ते झालं. उगाच मनाला लावून घेऊ नका. तब्येत खराब होईल. अशक्तपणा येईल- त्यापेक्षा छान खा, प्या! फ्रूटस् खा. विशेषत: अ‍ॅपल, कारण डॉक्टर म्हणतात- ‘अ‍ॅन अ‍ॅपल ए डे, कीप्स द डॉक्टर अवे!’
श्री. दचकले. म्हणाले- ‘परत ते अ‍ॅपल? एवढा घोळ झाल्यावरदेखील?’ सौ. चूप बसली. उगाच वादविवाद नको.
‘तोंडाला तोंड लावण्यात काय अर्थ आहे?’ तिने विचार केला. हुशार होती. तिला जाणीव होती की, ते निषिद्ध अ‍ॅपल खाल्ले, म्हणूनच त्यांची तोंडाला तोंडे लागली! आपल्या queer विनोदाचे तिला हसूच आले.
विषय बदलावा, म्हणून ती श्रींना म्हणाली- ‘नुसतं बिछान्यात पडून, आढय़ाकडे पाहत चिंता करणे किती ‘बोअर’ आहे नाही? मी असं करते, संध्याकाळी बाजारातून अ‍ॅपलचे आयपॉड आणते. तुम्ही छान छान गाणी ऐकत पडा!’ श्रींना अ‍ॅपल शब्दाचीच भीती वाटायला लागली होती. पण त्यांनी तसे दाखविले नाही. ‘आय विल फेस द म्युझिक!’ असे फिलॉसॉफिकली म्हणून ते गप्प राहिले. पण किती झाले तरी सौ. त्यांचीच ‘जीवश्च, कण्ठश्च’ होती. प्रेमाचा उमाळा राहवेना. शेवटी म्हणालेच तिला, ‘लाडके! तू माझ्याकरता किती करतेस! आय लव्ह यू! यू आर द अ‍ॅपल ऑफ माय आय!’’
श्रींच्या तोंडून ‘अ‍ॅपल’ शब्द ऐकून सौ. आश्चर्याने पाहू लागली. प्रेमाने ती श्रींना बिलगली. ‘असा साथीदार असताना एखाद्या पहिल्या चुकीची- ते अ‍ॅपल खाल्ल्याची एवढी काय भीती?’ असे तिला वाटू लागले. ती आणखीनच बिलगली.
..यथोचित समयी श्री. व सौं.ना मूल झाले. यथोचित समयी या नवीन पिढीच्या प्रतिनिधीला त्यांनी नर्सरीत टाकले. एक दिवस खूप कौतुकाने श्री. व सौ.ने आपल्या बंडय़ाला (किंवा बबलूला किंवा पप्पूला किंवा ‘मुण्डा’ला) विचारले- ‘आज शाळेत काय शिकविले राजा?’ त्याने उत्तर दिले- ‘आज टीचरने सांगितले- ‘ए फॉर अ‍ॅपल!..’ ’
आणि अशा रीतीने ही अ‍ॅपलची कहाणी चालूच आहे!. युगे.. युगे!

Read more...

Print E-mail
रविवार, ३० ऑगस्ट २००९
‘‘हे पाहा, उगीच बेकारीचा बागुलबोवा उभा करू नका. ती समस्या कशी सोडवायची हे मला चांगलं माहीत आहे.’’
‘‘अहो, पण बेकारीच्या या प्रश्नावर भल्याभल्यांची मती गुंग झाली आहे. आपण तो प्रश्न कसा सोडविणार आहात?’’
‘‘अगदी सोपी युक्ती आहे.’’
‘‘ती कोणती?’’
‘‘जगातल्या सर्व पुरुषांना एका बेटावर आणि बायकांना दुसऱ्या बेटावर ठेवलं म्हणजे झालं. सर्व पुरुषांना उद्योग मिळेल.’’
‘‘तो कसला?’’
‘‘अर्थात बोटी बांधण्याचा!’’
ल्ल
तमाशा चित्रपटात नेहमी काम करणारी एक नटी एक दिवस वैतागाने दादा कोंडक्यांना म्हणाली, ‘‘इथून पुढं मी तमाशा चित्रपटात काम करणार नाही. अगदी प्रतिज्ञाच घेणार आहे मी!’’
तिच्या या निश्चयाचे दादांना काहीच वाटले नाही. त्यांनी त्या अभिनेत्रीला बोलावले नि म्हटले, ‘‘नाही ना तू तमाशापटात काम करणार, नको करूस! तुझ्यासाठी मी एक फर्स्ट क्लास कथा निवडली आहे.’’
ती तारका जाम खूश झाली. दादा पुढे म्हणाले, ‘‘माझ्या नव्या चित्रात तू डॉक्टरीण असशील; तुझ्याकडे एक पेशंट येतो. तू त्याला तपासतेस; त्याला कॅन्सर झालेला असतो. तुझ्याबरोबरचे डॉक्टर म्हणतात की हा काही जगणार नाही. तू म्हणतेस, मी निश्चित त्याला वाचवेन!’’
‘‘अखेर तुम्हा दोघांची पैज ठरते; तू जर पेशंटला वाचविलंस तर डॉक्टर प्रॅक्टिस सोडणार असतात आणि नाही वाचविलंस तर तुझ्यावर ती पाळी येणार!’’
‘‘या वेळपर्यंत मध्यंतर होतो नि त्याच वेळी पेशंट मरतो आणि मध्यंतर संपल्यावर एकदम तमाशाची ढोलकी खणखणायला लागते.’’
नायिकेनं एकदम चमकून दादांकडे पाहिले नि विचारले, ‘‘ढोलकी नि ती कशाला?’’
‘‘मग डॉक्टरकीची प्रॅक्टिस सोडल्यावर तू दुसरं काय करणार? ’’ मिस्किलपणे हसत दादा म्हणाले.
ल्ल
गरीब स्त्रियांची सुख-दु:खं समजून घेण्यासाठी एका पक्षाच्या खासदारबाईंनी खेडय़ापाडय़ांत दौरा काढला. त्या कुठेही गेल्या तरी त्यांच्या गाडीभोवती कंगाल बायकामुलांचा वेढा पडे आणि ‘हे द्या, ते द्या’ म्हणून त्यांचा गलबला सुरू होई.
‘‘मग तुमच्या बाईसाहेब त्यांना कोणती मदत देत?’’
‘‘मदत देण्याचा प्रश्नच कुठं येतो? दु:ख समजून घेण्यापुरता दौरा होता. ती निवारण करण्याचं त्यांच्या कार्यक्रमात नमूद नाही.’’
- अनुजा देशपांडे, कोल्हापूर.

Read more...

मूड खल्लास

मूड खल्लास Print E-mail
डॉ. विशाल तायडे, रविवार, ३० ऑगस्ट २००९
म्हन्जी ल्हाणपणापास्न आसंच व्हत आलय. म्या ठरवलं एक, आनं झालं येगळंच. फकस्त तुम्हास्नी म्हणूनशान सांगतू, माला आयुष्यात लई काई-बाई व्हायचं व्हतं. धा गावात आय-बाचं नाव व्हईल आसं काईतरी करूनशान दावायचं हुतं. म्हन्जी आसं की, कोण्या म्होटय़ा माणसानं काई पराकरम केला, की मलाबी तेन्चा आदर्श ठिऊन तसंच करावं वाटायचं. सांगायचं झालं तर, आलमपीकमधी आपल्या एका पोट्टय़ानं कुस्ती हाणली आन् माह्याबी दंडाची बेंडकुळी टणाटणा उडय़ा माराया लाग्ली. म्हणलं, उद्यापास्नंच आखाडा लावायचा. थेट गेलू आखाडय़ावर पर म्हाई सिंगलहाड्डी बाडी प्हाहून उस्ताद हासाया लाग्ला. म्हणला, ‘लेका, तू कुस्तीपेक्षा गोटय़ा खेळ. मान्सानं हांत्रून प्हाहून तंगडं पसराया पायजे.’ आयची आन, सारा मूड खल्लास झाल्ता. पुन्यान्दी कुस्तीचं नाव काढलं न्हाई. त्या सानिया मिरजानं टेनिसात नाव केल्याचं टीवीवरची पोरगी म्हणली, मंग तिचा बा बी म्हणाला, की ‘माह्यावाल्या पोरीवर माला लई फकर हाये’ त्या राती मलाबी हापचड्डी घालूनशान मैदानावर उतरल्याचं सपान पडलं. म्हणलं, वरल्या आंगच्या वावरातून एखाद एकर येगळं करूनशान टेनिस कोरट करता ईल. जमलं तर मिरजाच्या पोरीलाबी खेळाया आनू. पर बाला तस सांगाया म्हाई जीभ रेटली न्हाई. आमचा बा म्हन्जी डेन्जर माणूस. वावराचं टेनिस कोरट करायचं म्हणल्ां तर तेनी मला बदाबदा हाणलं आस्तं. मंग त्यो ईचारबी गारठला. म्हन्जी असं हुतं, काई कराया जावं, तर घरचे हेल्पच करीत न्हाई. साऱ्या पिल्यानचा ईस्कोट करत्यात. आशानं परगती कशी हुणारं?
गेल्या वरषी जालुऱ्याच्या जत्रला गेल्तो. तिथं टुरिंग टाकीजात शारूकचा शिनेमा पायीला- डान. म्हईनाभर डोक्शातून डान गेला नवता. म्हणलं, पुढचा सुपरस्टार आपणचं! मंग म्या तशी तैयारीबी सुरू केल्ती. वारकाला म्हणलं, डबल पैशे देतू, पर शारूकवानी कटिंग व्हाया पायजेन. कटिंग करून घराला आलू, आन् बा कानाखाली आवाज काढीत म्हणला, ‘काय येड-बीड लाग्लं व्हय रं तुला? ही काय सायराबानूवानी कटिंग गेली’ तुमास्नी सांगतू, सारा मूड खल्लास झाल्ता. पर म्हणलं, हिंमत हारून जमणार न्हाई. काईतरी येगळं करायचं म्हन्जी लोक बोलणारचं. तडक वावरात गेलू आनं शेळ्याम्होरं डानचे डायलाग म्हणाया सुरवात केली. आवो, डायलाग संपले तवा एकबी शेळी जाग्यावर न्हवती. म्हणलं, आपल्यावानी डान आपण्ांच. शेळ्याबी घाबरल्या.
तो ये आर रयमान ठाव हाय नव्ह? आवो, त्यो ‘रूकमनी, रूकमनी शादी के बाद क्या क्या हुवा’ गाण्यावाला. हां, बराबर. तेला आसकर मिळालं व्हतं, तवा काय पानभर फुटू आल्ता त्येचा पेपरात. चानलवाले त अशा उडय़ा हाणीत व्हते, जसा आसकर त्येनलाच भेटला. समदीकडं रयमानचं कवतीक झाल्तं. मंग माह्यावालंबी टाळकं फिरलं. म्हणलं, भारताला नेक्स्ट आसकर आपणचं आणायचं. लागोलाग माळ्यावर चढलो, आन् काय-काय वाद्य गावल्यात त्ये धुंडाळून काढले. टाळ, ईना, पेटी, ढोलकं समदे माळ्यावर येडेवाकडे पडेल हुते. त्यावर पाली, कोळी, झुरळं येन्चा रियाज चालू व्हता. ते समद खाली काढलं, तवा म्हाया आज्जीला लय आनंद झाल्ता. तिला वाटलं, नातू बंद पडेल भजनी मंडळ पुन्हांदी सुरू करतोय. मंग म्या तिला म्हणलो, ‘आज्जे, हे आसकरसाठी हाय.’ मग लागोलाग म्या ‘सरगम’ बॅण्ड पार्टीचे तीन-चार वसताद गाठले, आन् म्हायावाली आयडिया त्येनच्या टाळक्यात ओल्ती. म्हणलं, ‘गडय़ांनू, नावबी हुईल आन् चिक्कार पैकाबी भेटल.’ समदे तय्यार झाले. रोज सांच्याला गावच्या समाजमंदिरात रियाज करायचं ठरलं. एवढा पैका मिळणार म्हणल्यावर तेन्नीबी बॅण्ड पार्टीचं काम सोडलं. वसताद मंडळीला तर आधीपास्न्ांच रयमानची गाणी येत हुती, मंग तेचीच तालिम सुरू केली. आमाला लय हुरूप आल्ता. म्हणलं, आयची आन, ह्या येळी आसकरला फारम भरूनच टाकू. तवर लय तयारी हुन जाईन. पर एका दिशी माशी शिंकली, साऱ्या सपनाचा चुथडा झाला. पाटलाचा डाकटर पोरगा समाजमंदिरात आल्ता. त्यो म्हणाला, ‘गडय़ाहो, आसकर आस मिळत नस्तं. सवोताची गाणी लागत्यात आन् तीबी शिनेमात घ्याया पायजेन. मंग त्यो शिनेमा आसकरला जाया पायजेन. आन, त्या रयमानची वाद्ये पायलीय व्हयरं? आर, तूमी त कुठबी टिकणार न्हाई.’ झालं, सारा इसकोट झाला. वसताद मंडळी माला शिव्या घालून पुना बॅण्ड पार्टीत गेली. आन, म्हायावाली टाळ, ईना, पेटी पुनीन्दा माळ्यावर जाऊनशान बस्ली. थितं पाली, झुरळ आन् कोळ्यांचा रियाज पुन्यान्दी सुरू झाला.
अशी म्हाया सपनांची आन् पिल्यानची वाट लाग्ली. आटव्यांदा धाव्वी फेल झालो, तसा बा म्हणला, ‘बास! लई झाल शिकशान. आपल्याला गरामपंचायतीच्या योजनेत गाळा भेटतूय, तुला झकास किराणा दुकान टाकून देतू.’
आता म्या किराणा दुकानात बसत आस्तू. बर चाललय दुकान, लगन होऊनबी आता धा-बारा वरषे झालेत. एक पोरगं हाय. बरा चाल्लाय टुकीटुकीचा संसार. त्यादिशी पोरगं शाळातून डायरेक्ट दुकानात आलं, आन् लाडीगोडी लावत म्हणल, ‘पप्पा, माला शिनेमान हिरू व्हायचंय.’
खानकन तेच्या कानाम्हागं आवाज काढला आन् म्हणलो, ‘किशन्या, पोरा गपचूप शिक, ते आप्ल काम न्हाई. म्हयाबी डोकशात आशेच येडेवाकडे ईचार यायचे, शेवटी हातात हा तराजू आला लेका.’

Read more...

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP