चोर
कोर्टामध्ये घटस्फोटाचा दावा चालू असताना न्यायाधीशांनी पतीराजास त्याचे कारण विचारले. तो म्हणाला, माझी बायको रोज रात्री मला झोपेतून उठवून म्हणते, नीट ऐका. पावलं वाजत आहेत, चोर आले आहेत.
पण हे काही सबळ कारण नाही. तुम्ही तिला समजावून सांगा की, चोर आवाज कशाला करतील? ते पावलं न वाजवताच येतील. न्यायाधीश महाराज म्हणाले.तोही प्रयोग करून पाहिला. आता ती उठवते आणि म्हणते, ‘‘पावले वाजत नाहीत. बघा नक्की चोरच आले असले पाहिजेत. त्या गृहस्थाने आपली कैफियत मांडली
This हास्यरंग provided by
marathi--world
0 comments:
Post a Comment